Wednesday, October 29, 2014

महाराष्ट्र चे मुख्यमंत्री - 1960 ते आज पर्यंत

विधानसभेचा क्रमांक
विधानसभेचा कालावधी

मुख्यमंत्री
कार्यकाल
पासून           
पर्यंत
पहिली
1 मे 1960  
3 मार्च 1962
1. यशवंतराव चव्हाण
1 मे 1960 ते 3 मार्च 1962
दुसरी
3 मार्च 1962
1 मार्च 1967
यशवंतराव चव्हाण
3 मार्च 1962 ते 20 नोव्हेंबर 1962



2. मारोतराव कन्नमवार
21 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963



3. वसंतराव नाईक
5 डिसेंबर 1963 ते 1 मार्च 1967
तिसरी
1 मार्च 1967
13 मार्च 1972
वसंतराव नाईक
1 मार्च 1967 ते 1 मार्च 1972
चौथी
13 मार्च 1972
2 मार्च 1978
वसंतराव नाईक
13 मार्च 1972 ते 20 फेब्रुवारी 1975



4. शंकरराव चव्हाण
21 फेब्रुवारी 1975 ते 16 एप्रिल 1977



5. वसंतराव पाटील
17 एप्रिल 1977 ते 2 मार्च 1978
पाचवी
2 मार्च 1978
 17 फेब्रुवारी1980
वसंतराव पाटील
7 मार्च 1978 ते 17 जुलै 1978



6. शरद पवार
18 जुलै 1978 ते 17 फेब्रुवारी 1980


17 फेब्रुवारी  1980 ते 9 जून 1980 या काळात राष्ट्रपती राजवट

सहावी
9 जून 1980
8 मार्च 1985
7. ए.आर. अंतुले
9 जून 1980 ते 12 जानेवारी 1982



8. बाबासाहेब भोसले
20 जानेवारी 1982 ते 1 फेब्रुवारी 1983



वसंतराव पाटील
2 फेब्रुवारी 1983 ते 8 मार्च 1985
सातवी
8 मार्च 1985
3 मार्च 1990
वसंतराव पाटील
10 मार्च 1985 ते 1 जून 1985



9. शिवाजीराव पाटील निलंगेकर
3 जून 1985 ते 7 मार्च 1986



शंकरराव चव्हाण
14 मार्च 1986 ते 24 जून 1988



शरद पवार
25 जून 1988 ते 3 मार्च 1990
आठवी
3 मार्च 1990
14 मार्च 1995
शरद पवार
4 मार्च 1990 ते 25 जून 1991



10. सुधाकरराव नाईक
25 जून 1991 ते 23 फेब्रुवारी 1993



शरद पवार
6 मार्च 1993 ते 13 मार्च 1995
नववी
14 मार्च 1995
15 जुलै 1999
11. मनोहर जोशी
14 मार्च 1995 ते 30 जानेवारी 1999



12. नारायण राणे
1 फेब्रुवारी 1999 ते 17 ऑक्टोबर 1999
दहावी
11 ऑक्टोबर 1999
2004
13. विलासराव देशमुख
18 ऑक्टोबर 1999 ते 18 जानेवारी 2003



14. सुशीलकुमार शिंदे
18 जानेवारी 2003 ते 30 ऑक्टोबर 2004
अकरावी
2004
2009
विलासराव देशमुख
1 नोव्हेंबर 2004 ते 5 डिसेंबर 2008



15. अशोक चव्हाण
8 डिसेंबर 2008 ते 10 ऑक्टोबर 2009
बारावी
2009
2014
अशोक चव्हाण
10 ऑक्टोबर 2009 ते 9 नोव्हेंबर 2010



16. पृथ्वीराज चव्हाण
10 नोव्हेंबर 2010 ते 26 सप्टेंबर 2014



26 सप्टेंबर 2014  ते 28 ऑक्टोबर 2014 या काळात राष्ट्रपती राजवट



तेरावी
2014
2019
17. देवेंद्र फडणवीस
31 ऑक्टोबर 2014 ते ----

No comments:

उत्तर मुंबई की मलाड सीट पर एक रस्साकशी भरा जंग जारी है। इस सीट पर इस समय किसका पलड़ा भारी है? गुजराती मिडडे में छपा हुआ मेरा लेख।