अमराठी उमेदवार एकूण - २१
गुजराती - ७
मुस्लिम- ५
उ भारतीय -४
द. भारतीय -३
ख्रिश्चन - १
पंजाबी-१
…..........
युवा सेना -२
माजी महापौर -४
आयात उमेदवार -१५
कुटुंबातील उमेदवार - ११
...........................
मुस्लिम :
शाहेदा खान ६४, मोहम्मद खान ९६, नेहा खान ७८, शबनम शेख १३६, शहनाज हुसेन १८८,
ख्रिश्चन : सौ. ब्रिनेल जॉर्ज फर्नांडिस १००
गुजराती / सिंधी :
परेश सोनी १५, नम्रता रूधानी ३०,बिरेना लिंबाचिया ५५, मंगल भानूशाली १३१, मुकेश कारिया १०८,महालक्ष्मी गणात्रा १७७, कन्हैयालाल रावल २२१,
पंजाबी : प्रब्लिन मंकू ६५
द भारतीय :
मालती शेट्टी, १०७, जगदीश शैईवालापिल १८५, मारिअम्मल थेवर १८६
उत्तर भारतीय :
कमलेश यादव ३१,पूजा चौहान ३७,भोमसिंग राठोड४३, प्रकाश शुक्ला १६५
युवा सेना (२) :
अमेय घोले १७८,
समाधान सरवणकर १९४
माजी महापौर :
मिलिंद वैद्य १८२, विशाखा राऊत १९, स्नेहल आंबेकर १९८, श्रद्धा जाधव २०२
आयात उमेदवार :
संजय घाडी ५- मनसे, रिद्धी खुरसुंगे ११ - एनसीपी, भारती कदम१४ - मनसे, संध्या दोषी १८ - एनसीपी, भोमसिंग राठोड४३ ( काँग्रेस)प्रब्लिन मंकू ३५( काँग्रेस) देवेंद्र आंबेरकर६८( काँग्रेस)विना भागवत८४ ( मनसे) मंगल भानूशाली १३१,( भाजप) अण्णामलाई १६४ ( काँग्रेस) सविता पवार १५६ ( राष्टृवादी) विजय तांडेल १७१ ( अपक्ष) प्रिती पाटणकर १९२( मनसे), आशा मामेडी २२३ ( मनसे) , अरविंद राणे २२७ ( मनसे)
घराणेशाही :
- तेजस्विनी घोसाळकर १ ( माजी आमदार विनोद घोसाळकर यांची पत्नी), भारती पंडागळे२६ ( माजी आ. राम पंडागळे यांची मुलगी), गीता भंडारी ३२व अजित भंडारी ३३ ( दीर, वहिनी, दोघांनाही तिकीट ) प्राची परब ६७ ( जयवंत परबची सून ) कामिनी शेवाळे १४४( खा राहूल शेवाळेंची पत्नी) समृद्धी काथे १४६( आ तुकाराम काथेंची सून ) मिनाक्षी पाटील ११६ ( आ अशोक पाटील पत्ऩी) समाधान सरवणकर १९४( आ सदा सरवणकर मुलगा) यशवंत जाधव २०९ व यामिनी जाधव २१० ( पती पत्नी)
No comments:
Post a Comment